रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गटप्रवर्तक पदाची १ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील गटप्रवर्तक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

गटप्रवर्तक पदाची १ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  राष्ट्रीय आरोग्य अभियान, चौथा मजला, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग (रायगड)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने  अर्ज पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.