नांदेड राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 18 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
विशेषज्ञ बालरोगतज्ञ, विशेषज्ञ रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ आणि सीटी स्कॅन तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ मार्च २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्तासर्जीकल हॉल, जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, नांदेड.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.