मुंबई येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत संचालक (वित्त) पदाची १ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य सोसायटी कार्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील संचालक (वित्त) पदाची १ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताआयुक्त, आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई. आरोग्य भवन, तिसरा मजला सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड पी. डी. मेलो रोड, मुंबई, पिनकोड -४००००१ 

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

.जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.