जालना जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
लॅब टेक्नीशियन, एक्स-रे तंत्रज्ञ आणि वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी कार्यालय, आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मे २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत .

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.