राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दीव प्रशासनात विविध पदांच्या एकूण ४४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग दीव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ४४ जागा
स्टाफ नर्स, ए एन एम, फिजिशियन, सूक्ष्मजैविक, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ मे २०२१ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता  –  जिल्हाधिकारी कार्यालय, घोघला-दीव.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.