धुळे जिह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६० जागा
ऑप्टोमेट्रिस्ट, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, सोशल वर्कर, फार्मासिस्ट, मानसशास्त्रज्ञ, अकाउंटंट, डेंटल असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ आणि ऑडिओलॉजिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार किमान इयता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड, धुळे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ नोव्हेंबर पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.