राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या ११ जागा
उपाध्यक्ष आणि कार्यकारी सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.