राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण ११ जागा

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी (I) आणि प्रकल्प सहयोगी (II) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अर्ज अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नीरी, मुंबई विभागीय केंद्र, ८९/ ब, अनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई, पिनकोड- ४०००१८

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.