पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी,  प्रकल्प सहयोगी आणि वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – प्रकल्प सहयोगी आणि वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदाकरिता [email protected] व  कनिष्ठ संशोधन सहकारी पदाकरिता [email protected] या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० व २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज करता येतील.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक या%Eच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मिE0्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.