शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेत विविध पदांच्या एकूण ६ जागा

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
कनिष्ठ प्रकल्प फेलो आणि वरिष्ठ संशोधन सहयोगी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ सप्टेंबर २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवता येतील.

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.