नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७ जागा

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे (NCCS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी  पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १७ जागा
प्रोजेक्ट सायंटिस्ट, रिसर्च असोसिएट, प्रयोगशाळा व्यवस्थापक, प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल-लॅब असोसिएट,कनिष्ठ संशोधन फेलो आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.