राष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२० जागा

राष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील साइट निरीक्षक पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

साइट निरीक्षक पदाच्या १२० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.