नेव्हल डॉकयार्ड (मुंबई) मध्ये प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या ३३८ जागा

मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ३३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३३८ जागा
प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २१ जून २०२२ पासून दिनांक ८ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा (२१ जून २०२२ पासून)

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.