बुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या एकूण २६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलडाणा आस्थापनेवरील पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०१९ आहे.

  

कंत्राटी पदांच्या एकूण २६ जागा
कर्मचारी नर्स, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, योग आणि नैसर्गोथेरापिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, पर्यवेक्षक आणि मनोवैज्ञानिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार जीएनएम / बीएससी नर्सिंग, एमबीबीएस, बीएएमएस, एमएसडब्ल्यू, डिप्लोमा इन योग फॉर्म स्टॅच्युटरिंग युनिव्हर्सिटी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून ऑप्टोमेट्री मधील पदवीधर, टाइपिंग कौशल्यसह पदवी, मराठी -३०  शब्द प्रति, इंग्रजी – ४० शब्द प्रति मिनिट एमएससीआयटीसह असावा.

नोकरी ठिकाण – बुलढाणा

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, बुलढाणा, ४४३००१.,

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९  जुलै २०१९  आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.

Visitor Hit Counter