नाशिक (ग्रामीण) पोलीस दलात पोलीस शिपाई पदांच्या एकूण १६४ जागा

पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, नाशिक (ग्रामीण) अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या एकूण १६४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १५ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

पोलीस शिपाई पदांच्या १६४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा. (सविस्तर शैक्षणिक/ शारीरिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

शारीरिक पात्रता – महिला उमेदवारांची उंची १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी, तसेच पुरुष उमेदवारांची उंची १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी, छाती न फुगवता ७९ से.मी. आणि फुगवून ८४ से.मी. पॆक्षा कमी नसावी.

भरती प्रक्रिया – शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, चारित्र्य/ प्रमाणपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी, निवड.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४५०/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३५०/- रुपये फीस आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलिग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.