पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
संशोधन वैज्ञानिक, अपर डिव्हिजन लिपिक, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक आणि सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात बघावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २०, २४, २६ मार्च आणि ३ एप्रिल २०२० रोजी वेळापत्रकानुसार मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – सल्लागार पदाकरिता दिनांक २३ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीचा/ अर्ज सादर करण्याचा पत्ता – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था ७३, जी ब्लॉक एमआयडीसी, भोसरी, पी.बी. क्रमांक १८९५, पुणे, पिनकोड-४११०२६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.