नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा

नागपूर महानगरपालिका अंतर्गत नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा भरण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
पुनर्वसन आणि पुनर्वसन अधिकारी आणि लिपिक/ टंकलेखक पदाच्या जागा

शैक्षणिक  पात्रता – उमेदवाराने पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ३००/- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी १५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.