महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन मध्ये वरिष्ठ विभाग अभियंता पदाची १ जागा

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ विभाग अभियंता पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ विभाग अभियंता पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदाच्या आवश्यकतेनुसार बी.ई./ बी.टेक./ एम.बी.ए./ आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याचा पत्ता – “मेट्रो भवन”, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर, पिनकोड-४४००१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.