नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सुरक्षा सहाय्यक पदांच्या ४६ जागा

महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा सहाय्यक पदाच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ३, 4 सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

  जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.

Visitor Hit Counter