नागपूरच्या फ्लाइंग क्लब यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा

नागपूर फ्लाइंग क्लब, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
असिस्टंट फ्लाइट इंस्ट्रक्टर, चीफ ग्राउंड इंस्ट्रक्टर, रेडिओ इंजिनियर, मुख्य सुरक्षा अधिकारी/सुरक्षा व्यवस्थापक आणि फ्लाइट ऑपरेशन क्लर्क पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, विभागीय आयुक्त कार्यालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर, पिनकोड- ४४०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील किंवा ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.