भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा

भरतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
बालरोग, ओबीएसटी आणि स्त्रीरोगशास्त्र, सामान्य शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक, ईएनटी आणि नेत्र विज्ञान पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १३ ऑगस्ट २०२० मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ.बी.ए.एम. हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई, पिनकोड-४०००२७

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.