मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आस्थापनेवरील उपमुख्य अभियंता पदांच्या एकूण ४२ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभियंता पदांच्या एकूण ४२ जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी (यांत्रिक अभियांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी), तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (यांत्रिक अभियांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक आणि उप मुख्य यांत्रिकी अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर ऑनलाईन अर्ज प्रिंट पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ व २७ ऑगस्ट २०२१ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

जाहिरात (१) अर्ज

जाहिरात (२) अर्ज

जाहिरात (३) अर्ज

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.