नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या २ जागा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार आरोग्य विज्ञान/ फार्मसी/ फार्माकोलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. किंवा आरोग्य विज्ञान/ फार्मसी/ औषधनिर्माणशास्त्र शाखेतून पदवीधारक असावा.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.