नांदेड येथील मदर तेरेसा नर्सिंग स्कुल मध्ये विविध पदांच्या एकूण ९ जागा

नांदेड येथील मदर तेरेसा नर्सिंग स्कुल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्राध्यापक/ सह प्राचार्य/ सह उप प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक/ व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक/ व्याख्याता, शिक्षक/ क्लिनिकल प्रशिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मदर तेरेसा नर्सिंग स्कुल, सहयोग एज्युकेशनल कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड, पिनकोड- ४३१६०६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

पहा >> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

पहा >> भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.