महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
एडी आयसीटीसी, डीडी पीपीटीसीटी, सहसंचालक, प्रशासकीय अधिकारी, उपसंचालक, वित्त सहाय्यक / लेखापाल आणि खरेदी सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, अक्वर्थ कृष्ठरोग आवर, वडाळा, उड्डाण पुलाजवळ, आर. ए. किडवाई मार्ग, वडाळा (प.), मुंबई- ४०००३१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.