महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत (गट-ब) पदांच्या ८०० जागा

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध पदांच्या एकूण ८०० जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक ८ आक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८०० जागा
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) पदाच्या ४२ जागा, राज्य कर निरीक्षक (गट-ब) पदाच्या ७७ जागा, पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) पदाच्या ६०३ जागा आणि दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक (गट-ब) पदाच्या ७८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक/ शारीरिक पात्रता करीता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १५ जुलै २०२२ २४ जुलै २०२२ (मुदतवाढ) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीपत्रक

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.