महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-ब संवर्गातील विविध पदांच्या ६६६ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग आणि गृह विव्हगच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६६ जागा भरण्यासाठी शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र संयुक्त सेवा (गट-ब) परीक्षा- २०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र संयुक्त सेवा (गट-ब) परीक्षा- २०२१
सहायक कक्ष अधिकारी पदाच्या १०० जागा, राज्य कर निरीक्षक पदाच्या १९० जागा आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ३७६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता धारण केलेली असावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.