महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२० चा निकाल उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२० या परीक्षेचा अंतिम निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो खाली दिलेल्या संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

येथे निकाल पाहा

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.