महाराष्ट्र लोकसेवा अयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२० प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक ११ आक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा- २०२० या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना ते खालील लिंकवरून लॉगिन करून डाऊनलोड करता येतील.

प्रसिद्धीपत्रक पाहा

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

Comments are closed.