लोकसेवा आयोगाच्या स्थगित केलेल्या (पूर्व) परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांच्या मार्फत एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आणि कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या पूर्व परीक्षांचे वेळापत्रक नव्याने जाहीर झाले असून वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर २०२०, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

 

प्रसिद्धीपत्रक पाहा

 

 

Comments are closed.