महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदांच्या एकूण ४५३ जागा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज  मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४५३ जागा
सहाय्यक विभाग अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- २०२१ अंतर्गत जिल्हा सिव्हिल सर्जन, पॅथॉलॉजिस्ट (विशेषज्ञ), मानसोपचार तज्ज्ञ (विशेषज्ञ), नेत्र शल्यचिकित्सक (विशेषज्ञ), भूलतज्ञ (तज्ञ), रेडिओलॉजिस्ट (विशेषज्ञ), ऑर्थोपेडिक सर्जन (विशेषज्ञ), वैद्यकीय अधिकारी (प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (कान, नाक आणि घसा तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग विशेषज्ञ) आणि वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ व २४ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.