लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत (गट-क) मुख्य परीक्षा- २०२१ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या विविध विभागातील विविध संवर्गातील पदांच्या एकूण १६९५ जागा भरण्यासाठी महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा- २०२१ मध्ये सहभागी होण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक आणि केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६९५ जागा
तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक- टंकलेखक (इंग्रजी/ मराठी) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ३० जून २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.