लोकसेवा आयोग MPSC यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण १६१ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६१ जागा भरण्यासाठी रविवार दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील विविध ३७ जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२२
सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उप अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५४४/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३४४/-रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.