अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २० जागा

भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
यंग व्यावसायिक, प्रशासन, सल्लागार, संप्रेषण मॅनेजर, फूड टेक्नॉलॉजिस्ट, मॉनिटरींग आणि मूल्यांकन मॅनेजर, फायनान्शिअल अँड मायक्रो क्रेडिट मॅनेजर, मॅनेजर, मॅनेजर, ब्रँडिंग अँड मार्केटींग आणि लीड प्रोजेक्ट मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ११ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.