लातूर येथील महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या एकूण ८ जागा

लातूर येथील महाराष्ट्र नागरी सहकारी बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील स्वतः किंवा पोस्टाने अथवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
सहाय्यक शाखा व्यवस्थापक, एलटी ऑपरेटर, सोशल मीडिया अधिकारी, पुनर्प्राप्ती अधिकारी आणि लिपिक पदांच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा. अध्यक्ष/ कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर, पिनकोड- ४१३५१२

अर्ज पाठविण्याचा ई-मेल – [email protected]

# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.