मुंबई येथील महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ मध्ये विविध पदांच्या १९ जागा

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्रक्रिया, सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधन सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्जाची प्रत पाठवणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ मुंबई, पोस्ट बॉक्स क्र. ८४०१, पोवई, मुंबई, पिनकोड- ४०००७६

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.