महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११ जागा

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ अधिकारी/ सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ११ जागा
वरिष्ठ अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १८ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता [email protected]

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.