वसई-विरार महानगरपालिकेत विविध समूह संघटक पदांच्या एकूण ४ जागा

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील समूह संघटक पदाच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

समूह संघटक पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा  पत्ता –  विरार शहर महानगरपालिका, प्रभाग समिती (सी), मुख्यालय कार्यालयासमोरील, चंदनसार विभागीय कार्यालय, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर.

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.