ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ४ जागा

ठाणे महानगरपालिका अंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ अण्ड फॅमिली वेलफेयर सोसायटीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – महापालिका भवन, आरोग्य विभाग चौथा मजला, चंदनवाडी पाचपखाडी, ठाणे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

>> भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५३२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.