ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २९९५ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९९५ जागा
इन्टेन्सिव्हिस्ट, भूल तज्ञ, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (आयुष), नर्स (जीएनएम/ बीएससी), नर्स (एएनएम), स्टोअर ऑफिसर, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, एमजीपीएस तंत्रज्ञ आणि लॅब टेक्निशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक २४ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने  अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.