पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
प्रशिक्षक, दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक आणि प्रकल्प समन्वयक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, प्लॉट नं. ७२१, काळे प्लाझा इमारत शेजारी, पंचमुखी मारुती मंदिरजवळ, शिवाजीनगर गवठाण, पुणे, पिनकोड- ४११००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ ते ६ ऑक्टोबर २०२१ दरम्यान पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.