पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या एकूण १२४ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण १२४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज पाठवावेत.

शिक्षक पदांच्या १२४  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर , पुणे, पिनकोड- ४११००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ डिसेंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.