परभणी महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२८ जागा

परभणी शहर महानगरपालिका, परभणी यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण १२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२८ जागा 
फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर आणि सफाई कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ एप्रिल ते १५ मे २०२१ पर्यंत दरम्यान अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, परभणी येथे कार्यालयीन वेळेत मुलाखती घेण्यात येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.