नागपूर येथील महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
पशुवैद्यक व पॅरावेट पदांच्या जागा

शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – अति. आयुक्त (सेवा) यांचे कक्ष, नागपूर महानगरपालिका, पहिला माळा, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर- ०१

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ एप्रिल २०२१ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.