मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या ४० जागा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मिरा-भाईंदर महानगरपालिका, (स्व, इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय, भाईंदर.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वाजता मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय पदांच्या १५२१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.