महा मेट्रो (मुंबई) संचलन महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा

महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अग्निशमन अधिकारी आणि व्यावसायिक पर्यवेक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – उमेदवारांनी अर्ज खालील ई-मेलवर पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जानेवारी २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.