महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०० जागा

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागा
प्रशिक्षणार्थी (प्रकल्प) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.