माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्रादेशिक अधिकारी आणि अतिरिक्त प्रादेशिक अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – अवर सचिव (चित्रपट), माहिती व प्रसारण मंत्रालय, ए-विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.