औद्योगिक विकास महामंडळ (प्रकल्पग्रस्त) परीक्षा उत्तरतालिका/ निकाल उपलब्ध

महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत व्यवसाय असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी आरक्षित (राखीव) असलेल्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत व यांत्रिकी), लिपीक-टंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी), भूमापक, वाहन चालक, तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, जोडारी, पंपचालक, शिपाई आणि मदतनीस पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरतालिका आणि निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना खालील लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

उत्तरतालिका (वर्ग-३)

उत्तरतालिका (वर्ग-४)

गुणवत्ता यादी (वर्ग-३)

गुणवत्ता यादी (वर्ग-४)

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter