बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ३६ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या ३६ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवारांकडे वैद्यकीय विशेष आणि सुपर स्पेशालिटी विषयासाठी विहित पात्रता असणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिक्र्त वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.